ऑक्टोबर 17, 2026

Steel Industry

2047 पर्यंत भारताची पोलाद उत्पादनक्षमता 604 दशलक्ष टन करण्याचा मसुदा; 30 ऑक्टोबरपर्यंत सूचना

केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय पोलाद धोरणाच्या मसुद्यात 2047 पर्यंत देशाची कच्च्या पोलादाची वार्षिक उत्पादनक्षमता 604 दशलक्ष टन करण्याचे उद्दिष्ट ठेवले...