Rocky Aur Rani Ki Prem Kahani

Ranveer Alia : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ओटीटीवर झाला रिलीज; या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट

Ranveer Alia  यांचा (rocky aur rani ki prem kahani) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑॅफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे? याबाबत जाणून घेऊयात…

Rocky Aur Rani Ki Prem Kahani
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील आलिया आणि रणवीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट २८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता थिएटर रिलीजच्या जवळपास दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
करण जोहर रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली आहे.रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन करण जोहरनं कॅप्शनमध्ये लिहिलं,`रॉकी आणि राणी यांची प्रेम कहानी पाहण्यासाठी सज्ज व्हा! रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहा अ‍ॅमेझॉन प्राइमवर `
२२ सप्टेंबर रोजी Aस्र्aैदह झ्rग्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला आहे. काही दिवसांसाठी हा चित्रपट वर रेंटवर उपलब्ध होता. त्यानंतर काही दिवसांनी प्रेक्षक हा चित्रपट Aस्र्aैदह झ्rग्स वर मोफत पाहू शकतात.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाची स्टार कास्ट
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबत धमेËद्र्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे.


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *