-
Ranveer Alia : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ओटीटीवर झाला रिलीज; या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट
Ranveer Alia यांचा (rocky aur rani ki prem kahani) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑॅफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे? याबाबत जाणून घेऊयात… रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील आलिया आणि रणवीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा…